S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: प्रसिद्धीसाठी मोदी आईचाही वापर करतात, अजित पवारांचा घणाघात
  • VIDEO: प्रसिद्धीसाठी मोदी आईचाही वापर करतात, अजित पवारांचा घणाघात

    Published On: Apr 19, 2019 10:48 AM IST | Updated On: Apr 19, 2019 10:48 AM IST

    इंदापूर, 19 एप्रिल : लोकसभा निवडणुकाच्या प्रचाराला आता रंग चढू लागला आहे. कारण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोदींवर टीका करताना ते प्रसिद्धीसाठी उतावळे असल्याचं म्हटलं आहे. या प्रसिद्धीसाठी मग ते आईलाही वेठीला धरत असल्याचा आरोप पवारांनी केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close