नवी मुंबईत तरुणाची वाहतूक पोलिसाला मारहाण

नवी मुंबईत तरुणाची वाहतूक पोलिसाला मारहाण

या प्रकरणी दानिशविरोधात कोपरखैरणे पोलिसांनी अटक केली.

  • Share this:

15 नोव्हेंबर : नवी मुंबईत ट्रॅफिक पोलिसावर एका तरुणानं हल्ला केलाय. या हल्ल्यात तानाजी पाटील हे पोलीस कर्मचारी जखमी झालेत.

कोपरखैरणेतल्या कांचनजंगा इमारतीजवळच्या कर्तव्यावर असताना तानाजी पाटील यांनी दानिश शेख नावाच्या तरुणाला अडवलं होतं. यावेळी दोघांमध्ये झालेल्या वादातून दानिशनं तानाजी पाटील यांच्या कानशिलात लगावली. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला.  या प्रकरणी दानिशविरोधात कोपरखैरणे पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.

First published: November 15, 2017, 11:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading