• होम
  • व्हिडिओ
  • त्र्यंबकेश्वर मंदिरात पुजाऱ्यांमध्ये हाणामारी आणि शिवीगाळ, VIDEO कॅमेऱ्यात कैद
  • त्र्यंबकेश्वर मंदिरात पुजाऱ्यांमध्ये हाणामारी आणि शिवीगाळ, VIDEO कॅमेऱ्यात कैद

    News18 Lokmat | Published On: Mar 17, 2019 06:59 PM IST | Updated On: Mar 17, 2019 06:59 PM IST

    नाशिक, 17 मार्च : नाशिकच्या त्रंबकेश्वर मंदिरात पुरोहितांमध्ये हाणामारी झाली आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पुजेसाठी येणाऱ्या भाविकांवरून दोन पुरोहितांमध्ये हाणामारी झाली आहे. मारहाण आणि शिवीगाळीचा व्हिडीओ कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी