• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'नो गुंडे, ओन्ली मुंडे', नाशिककर उतरले रस्त्यावर
  • VIDEO : 'नो गुंडे, ओन्ली मुंडे', नाशिककर उतरले रस्त्यावर

    News18 Lokmat | Published On: Aug 31, 2018 04:19 PM IST | Updated On: Aug 31, 2018 04:19 PM IST

    नाशिक, 31 ऑगस्ट : नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधातला अविश्वास ठराव मागे घेणार हे जवळपास निश्चित असलं तरीही आज नाशिककरांनी मुंढेंच्या समर्थनार्थ रॅली काढली आहे. मुंढे बचाव रॅली असं या वॉकचं नाव आहे. मुंढे उत्तम काम करत आहेत, आम्हाला आयुक्त म्हणून तेच हवे आहेत, अशी भावना अनेक नागरिकांमध्ये आहेत तर या ऱॅलीच्या ठिकाणी जेव्हा तुकाराम मुंढेंचं आगमन झालं तेव्हा उपस्थित सर्व नाशिककरांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading