पृथ्वीचे बदलेले रूप 'नासा'च्या कॅमेऱ्यात कैद

पृथ्वीचे बदलेले रूप 'नासा'च्या कॅमेऱ्यात कैद

  • Share this:

14 एप्रिल : अवकाशातून आपली पृथ्वी रात्रीच्या दिव्यांनी कशी उजळून निघ्त असेल याची आपण कल्पना केली असेल. पण नासाने हे कल्पनेतले चित्र वास्तवात टिपले आहे. ‘अर्थ ऍट नाईट’ या शीर्षकाखाली अंधाऱ्या रात्रीतला पृथ्वीचा नकाशा नासाने समोर आणला आहे.

झपाट्याने होत असलेल्या शहरीकरणामुळे पृथ्वीचा चेहराच बदलला आहे. जंगल नाहीशी होऊनही इमारती उभ्या राहात आहेत. हेच बदलेले पृथ्वीचे रूप नासाचे वैज्ञानिक म्यूगल रोमन यांनी कॅमेऱयात कैद केले आहे.

2012 साली पृथ्वीचे अंधाऱ्या रात्री दिव्यांनी उजळून निघणारे दृश्य नासाने टिपले होते. हे छायाचित्र तेव्हा खूफ व्हायरल झाले होते. आता दररोज हा नकाशा अपडेट करण्याचा नासाच प्रयत्न आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 14, 2017 03:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...