News18 Lokmat

पाहा PHOTO : पंतप्रधानांच्या मांडीवर खेळणारी ही क्यूट चिमुरडी कोण? या व्हायरल फोटोमुळे जोरदार चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत खेळणाऱ्या या चिमुरडीचा फोटो सध्या व्हायरल झाला आहे. यानंतर हा चिमुरडी नेमकी कोण याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 23, 2019 06:38 PM IST

पाहा PHOTO : पंतप्रधानांच्या मांडीवर खेळणारी ही क्यूट चिमुरडी कोण? या व्हायरल फोटोमुळे जोरदार चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा या चिमुरड्यासोबतचा फोटो सध्या व्हायरल होतो आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा या चिमुरडीसोबतचा फोटो सध्या व्हायरल होतो आहे.

पंतप्रधान कार्यालयातल्या या फोटोंमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी एका लहानग्यासोबत खेळताना दिसत आहेत.

पंतप्रधान कार्यालयातल्या या फोटोंमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी एका लहानगीसोबत खेळताना दिसत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरही हे फोटो शेअर करण्यात आले आहेत. यानंतर हा चिमुरडा कोण याची चर्चा सुरू झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरही हे फोटो शेअर करण्यात आले आहेत. यानंतर ही चिमुरडी कोण याची चर्चा सुरू झाली आहे.

राज्यसभेचे खासदार सत्यनारायण जटिया यांचा हा नातू आहे. सत्यनारायण जटिया त्यांच्या कुटुंबीयांसह नरेंद्र मोदींना भेटायला आले तेव्हाचा हा फोटो आहे.

राज्यसभेचे खासदार सत्यनारायण जटिया यांची ही नात आहे. सत्यनारायण जटिया त्यांच्या कुटुंबीयांसह नरेंद्र मोदींना भेटायला आले तेव्हाचा हा फोटो आहे.

मध्य प्रदेशमध्ये उज्जैनला राहणारे खासदार सत्यनारायण जटिया यांच्या नातवाला पंतप्रधानांनी कडेवर घेऊन खेळवलं.

मध्य प्रदेशमध्ये उज्जैनला राहणारे खासदार सत्यनारायण जटिया यांच्या नातीला पंतप्रधानांनी कडेवर घेऊन खेळवलं. ही चिमुरडीही पंतप्रधानांच्या टेबलवर बराच वेळ खेळत राहिली. तिच्यासाठी पंतप्रधानांच्या टेबलवर खूप सारी चॉकलेट्सही ठेवली होती.

Loading...

पंतप्रधानांनी या चिमुरड्याला 'माय फ्रेंड' असं म्हटलं आहे.

पंतप्रधानांनी या चिमुरडीला 'माय फ्रेंड' असं म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 23, 2019 05:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...