• होम
  • व्हिडिओ
  • लाल किल्ल्यावरून मोदींचा पाकला इशारा, पाहा हा VIDEO
  • लाल किल्ल्यावरून मोदींचा पाकला इशारा, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 15, 2019 05:07 PM IST | Updated On: Aug 15, 2019 05:07 PM IST

    नवी दिल्ली, 15 ऑगस्ट : देशाच्या 73 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी मोदींनी लाल किल्ल्यावरून देशवासीयांना संबोधित केलं. त्यांनी तिहेरी तलाक, कलम 370, देशातील गरीबी, देशाची अर्थव्यवस्था, दहशतवाद अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. तसंच दहशतवाद पसवणाऱ्यांना शिक्षा ही होणारच, असं सांगत पंतप्रधानांनी पाकिस्तानचं नाव न घेता त्यांना इशारा दिला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी