News18 Lokmat

मोदींच्या या 'जबरा फॅन'ने त्यांच्यासाठी केली 1 हजार किमीची सायकल यात्रा

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक जबरा फॅन असलेल्या खिमचंदभाईंचं मोदींनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून कौतुक केलं आहे. भाजपला जर 300 पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर ते अमेरली ते दिल्ली, अशी सायकल रॅली करतील, असं त्यांनी म्हटलं होतं. त्याप्रमाणे खिमचंदभाईंनी सायकल रॅली काढली.

News18 Lokmat | Updated On: Jul 3, 2019 05:58 PM IST

मोदींच्या या 'जबरा फॅन'ने त्यांच्यासाठी केली 1 हजार किमीची सायकल यात्रा

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक जबरा फॅन असलेल्या खिमचंदभाईंचं मोदींनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून कौतुक केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक जबरा फॅन असलेल्या खिमचंदभाईंचं मोदींनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून कौतुक केलं आहे.

. भाजपला जर 300 पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर ते अमेरली ते दिल्ली, अशी सायकल रॅली करतील, असं त्यांनी म्हटलं होतं. त्याप्रमाणे खिमचंदभाईंनी सायकल रॅली काढली.

भाजपला जर 300 पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर ते अमेरली ते दिल्ली, अशी सायकल रॅली करतील, असं त्यांनी म्हटलं होतं. त्याप्रमाणे खिमचंदभाईंनी सायकल रॅली काढली.

 गुजरातमधल्या अमेरलीच्या खिमचंदभाईचं स्पिरिट पाहून मी थक्क झालो, असं मोदींनी म्हटलं आहे.

गुजरातमधल्या अमेरलीच्या खिमचंदभाईचं स्पिरिट पाहून मी थक्क झालो, असं मोदींनी म्हटलं आहे.

खिमचंदभाईंनी मोदींसाठी एक हजार किमीची सायकल यात्रा काढली.

खिमचंदभाईंनी मोदींसाठी एक हजार किमीची सायकल यात्रा काढली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 3, 2019 05:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...