• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : शीख दंगलींच्या मुद्द्यावरून मोदींनी काँग्रेसवर केले गंभीर आरोप
  • VIDEO : शीख दंगलींच्या मुद्द्यावरून मोदींनी काँग्रेसवर केले गंभीर आरोप

    News18 Lokmat | Published On: May 10, 2019 05:26 PM IST | Updated On: May 10, 2019 05:26 PM IST

    हरियाणा, 10 मे : पतंप्रधान मोदींनी शीख दंगलींच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर घणाघाती टीका केली. शीख दंगली झाल्या तर झाल्या असं म्हणणारे सॅम पित्रोदा हे राहुल गांधींचे गुरू आहेत, राजीव गांधींचे जवळचे मित्र होते, असं मोदी म्हणाले. काँग्रेस इतकं असंवेदनशील विधान करूच कसं शकते, असं म्हणत मोदींनी शीख दंगलींचा सगळा तपशील सभेत सांगितला. हरियाणाच्या रोहतकमध्ये ते बोलत होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी