पाहा PHOTO : दाक्षिणात्य पेहरावात मोदींनी जिनपिंग यांना दाखवलं हे सुंदर गाव.... तुम्हीही पडाल प्रेमात

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीमुळे तामिळनाडूतल्या महाबलिपुरमचं दर्शन सगळ्यांना घडलं. चेन्नईजवळचं हे समुद्रकिनाऱ्यावरचं गाव प्राचीन वास्तूंमुळे खूपच आकर्षक दिसतं.

News18 Lokmat | Updated On: Oct 11, 2019 07:01 PM IST

पाहा PHOTO : दाक्षिणात्य पेहरावात मोदींनी जिनपिंग यांना दाखवलं हे सुंदर गाव.... तुम्हीही पडाल प्रेमात

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची तामिळनाडूमधल्या महाबलीपुरम मध्ये भेट झाली.

महाबलिपुरमच्या या प्राचीन शोर मंदिराचा नजारा. समुद्रकिनारी असलेल्या महाबलिपुरमचा हा नजारा.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग या दोन नेत्यांची या प्राचीन वास्तूंच्या परिसरात भेट झाली.

या दोन नेत्यांच्या भेटीच्या निमित्ताने अखिल जगाला महाबलिपुरमचं दर्शन घडलं.

Loading...

महाबलिपुरममधल्या या वास्तू 1400 वर्षांपूर्वीच्या आहेत.

भारत आणि चीनच्या मैत्रीच्या नव्या पर्वाची सुरुवात महाबलिपुरममध्ये झाली आहे.

नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांच्या भेटीकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 11, 2019 07:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...