• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT दाभोलकर हत्या प्रकरणातला CBIचा सर्वात मोठा खुलासा
  • SPECIAL REPORT दाभोलकर हत्या प्रकरणातला CBIचा सर्वात मोठा खुलासा

    News18 Lokmat | Published On: Jun 26, 2019 06:28 PM IST | Updated On: Jun 26, 2019 06:28 PM IST

    पुणे 26 जून : देशभर खळबळ माजवणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणात अखेर सीबीआयला मोठं यश आलंय. दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याची कबुली शरद कळसकरनं दिलीय. गोळ्या झाडताना अंदुरेही कळसकरच्या सोबत होता, असा अहवाल CBIने कोर्टात दिलाय. आता फक्त सूत्रधारांचा पर्दाफाश होणं बाकी असून CBI त्याचा लवकरच माग काढेल अशी शक्यता वर्तविण्यात येतेय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading