• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशानंतर युती तुटणार का?
  • SPECIAL REPORT: नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशानंतर युती तुटणार का?

    News18 Lokmat | Published On: Sep 18, 2019 09:13 AM IST | Updated On: Sep 18, 2019 09:13 AM IST

    सिंधुदुर्ग, 18 सप्टेंबर : नारायण राणेंच्या आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट झाली आहे. नारायण राणे त्यांचा पक्ष भाजपमध्ये विलीन करणार आहेत. शिवसेना भाजपमधली युतीची बोलणी सुरू असतानाच नारायणास्त्र भाजपमध्ये दाखल होतं आहे. त्यामुळे युतीच्या बोलणीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी राणेंच्या भाजप्रवेशाबद्दल अजूनतरी सोईस्कर मौन बाळगणंच पसंत केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी