नाना पाटेकरांना मातृशोक, एकही बॉलिवूड स्टार आला नाही अंत्यदर्शनाला

एवढी वर्ष बॉलिवूडमध्ये काम करून नाना यांनी स्वतःचं नाव कमावलं आहे. मात्र त्यांच्या आईच्या अंत्यविधीला बॉलिवूडमधील एकही व्यक्ती आली नव्हती.

  • Share this:

नाना  पाटेकर यांच्या आई निर्मला पाटेकर यांनी मंगळवारी २९ जानेवारीला सकाळी अखेरचा श्वास घेतला. त्या ९९ वर्षांच्या होत्या. मंगळवारीच त्यांच्यावर ओशिवरा येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले.

यावेळी नाना पाटेकर यांच्यासोबत त्यांचे काही जवळचे नातेवाईक उपस्थित होते. आईच्या निधनावेळी नाना घरात नव्हते.

त्यांना ही बातमी कळताच ते तातडीने घरी पोहोचले. नाना यांच्या वडीलांच गजानन पाटेकर यांचं नाना २८ वर्षांचे असताना निधन झालं.

त्यानंतरची कितीतरी वर्ष नाना आणि त्यांच्या आई गावी राहत होते. गजानन आणि निर्मला पाटेकर यांना एकूण सात मुलं होती. मात्र पाच मुलांचं लहान असतानाच निधन झालं.

नाना आपल्या आईच्या किती जवळ आहेत हे त्यांनी वेळोवेळी कार्यक्रमातून सांगितलं. फक्त आईला आनंद मिळावा म्हणून त्यांनी घरात गणपती बसवायला सुरुवात केली होती.

नाना आणि त्यांच्या आईंनी दोघांनी मिळून संर्घषाचा काळ एकत्र जगला होता असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

नाना आणि त्यांच्या आईंनी दोघांनी मिळून संर्घषाचा काळ एकत्र जगला होता असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

एवढी वर्ष बॉलिवूडमध्ये काम करून नाना यांनी स्वतःचं नाव कमावलं आहे. मात्र त्यांच्या आईच्या अंत्यविधीला बॉलिवूडमधील एकही व्यक्ती आली नव्हती.

एवढी वर्ष बॉलिवूडमध्ये काम करून नाना यांनी स्वतःचं नाव कमावलं आहे. मात्र त्यांच्या आईच्या अंत्यविधीला बॉलिवूडमधील एकही व्यक्ती आली नव्हती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 30, 2019 11:49 AM IST

ताज्या बातम्या