रुग्णालाच करायला लावली सफाई !

रुग्णालाच करायला लावली सफाई !

  • Share this:

नागपूर, 29 जून : नागपूरच्या रुग्णालयात रुग्णालाच वॉर्डाची सफाई करवी लागण्याची धक्कादायक घटना घडलीये. शेजारच्या रुग्णांनी काढलेला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

नागपुरातल्या शासकीय मेडिकल रुग्णालयात हा प्रकार घडलाय. राकेश हिवरेकर या रुग्णाचं नाव आहे. राकेश यांनी वॉर्ड स्वच्छतेची तक्रार सफाई कर्मचाऱ्यांकडे केली होती. मात्र त्या कर्मचाऱ्यानेच राकेश यांना सफाई करण्यास सांगितलं. आपलं दुखणं सहन करत त्या रुग्णानं दोन वॉर्डाची सफाई केली.

हेही वाचा

विमा कंपन्यांनी कमावले 10 हजार कोटी, शेतकरी मात्र कंगालच !

VIDEO : 'ते' दोघे आणि विमान कोसळतानाचा 'तो' थरारक क्षण

 VIDEO : पुण्यातील पीव्हीआर मल्टिप्लेक्समध्ये मनसेची कर्मचाऱ्याला मारहाण

 काश्मीरमध्ये 'सुपर 500' महिला कमांडो रोखणार दगडफेक !

First published: June 29, 2018, 11:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading