S M L
  • VIDEO: मतदानानंतर सुजय विखे यांची प्रतिक्रिया

    Published On: Apr 23, 2019 12:07 PM IST | Updated On: Apr 23, 2019 12:07 PM IST

    अहमदनगर,23 एप्रिल: नगरमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मोठा उत्साहात मतदान होत आहे. नगरमध्ये पाण्याचे प्रश्न विकासाचे मुद्दे महत्त्वाचे आहेत. त्यामुळे याच मुद्द्यांवर आम्ही निवडणूक लढवत आहोत, असंही सुजय विखेंनी यावेळी स्पष्ट केलं.सुजय विखे यांनी शिर्डीत मतदानाचा हक्क बजावला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close