नच बलिये- ९ च्या स्पर्धकांची लिस्ट झाली Leak, हे टीव्ही कपल होतील स्पर्धक

मीडिया रिपोर्टनुसार, नुकत्याच या शोमधील स्पर्धकांची लिस्ट लिक झाली. यावेळी नच बलिये शोमध्ये पुढील स्पर्धक सहभागी होणार आहेत.

News18 Lokmat | Updated On: Mar 8, 2019 04:18 PM IST

नच बलिये- ९ च्या स्पर्धकांची लिस्ट झाली Leak, हे टीव्ही कपल होतील स्पर्धक

टीव्हीचा सर्वात लोकप्रिय रिअलिटी शो नच बलियेचा नववा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, नुकत्याच या शोमधील स्पर्धकांची लिस्ट लिक झाली. यावेळी नच बलिये शोमध्ये पुढील स्पर्धक सहभागी होणार आहेत.

सना खान आणि मेल्विन लुइस या शोमध्ये कपल म्हणून सहभागी होतील. दोघं अनेक महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

या यादीत प्रिन्स नरुला आणि युविका चौधरीचं नावही आहे. हे टीव्हीचं सर्वात लोकप्रिय कपल आहे. दोघांची पहिली ओळख बिग बॉस ९ मध्ये झाली होती. यादरम्यान दोघांच्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आजही आवडते.

Loading...

प्रियांक शर्मा आणि बेनाफशाह सूनावालही या शोमध्ये स्पर्धक म्हणून दिसतील. हे दोघंही पहिल्यांदा बिग बॉसमध्ये भेटले होते. शोमधून बाहेर पडल्यावर हे कपल वेगळं झालं होतं. पण अजूनही दोघं एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे.

कविता कौशिक आणि रोनित बिस्वालही या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येतील असं म्हटलं जात आहे. सध्या कविता पंजाबी सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. त्यामुळे शोसाठी वेळ देणं तिच्यासाठी कठीण आहे.

एका रिपोर्टनुसार हिना खान आणि रॉकी जयसवाल यांनाही विचारण्यात आलं आहे. मात्र त्यांनी अजून या शोसाठी होकार दिलेला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 8, 2019 04:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...