म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याआधी 'हे' नियम जाणून घ्या!

म्युच्युअल फंडात पैसे गुंतवणार असाल तर तुम्हाला काही गोष्टी माहिती असायला पाहिजेत.

  • Share this:

गुंतवणूकीचा एक चांगला पर्याय म्हणून म्युच्युअल फंडात पैसे गुंतवणार असाल तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. यात एक्सपेन्स रेशो महत्त्वाचा असतो. म्युच्युअल फंडाच्या दोन स्कीमबद्दल माहिती घेण्याआधी एक्सपेन्स रेशोबद्दल जाणून घ्यायला हवे.

म्युच्युअल फंडातून मिळणाऱ्या फायद्यावर या रेशोचा काय फरक पडतो हे माहिती असायला पाहिजे. म्युच्युअल फंडात 10 हजार रुपये गुंतवल्यास त्याचा एक्सपेंस रेशो 2 टक्के असेल तर या रक्कमेसाठी 200 रुपये फी तुमच्याकडून वसूल केली जाईल.

तुम्हाला वर्षभरात गुंतवणुकीवर 15 टक्के रिटर्न मिळणार असेल तर एक्सपेन्स रेशो वजा केल्यास 13 टक्के रिटर्न मिळले. जर एक्सपेन्स रेशो वाढला तर रिटर्न घटेल. याउलट काही वेळा एक्सपेन्स रेशो अधिक असला तरीही चांगला रिटर्न मिळतो.

शेअर बाजारावर लक्ष ठेवणाऱ्या सेबीमार्फत रेशो पाहिला जातो. या रेशोची मर्यादा ठरवण्यात आली आहे. ओपन एंडेड इक्विटी म्युच्युअल फंड स्कीममध्ये एक्सपेन्स रेशोची मर्यादा ठरवण्यात आली आहे.

ज्या म्युच्युअल फंडाच्या स्कीमचा एयुएम 500 कोटी आहे त्यावर 2.25 टक्के खर्च आकारला जातो. याशिवाय 500-750 कोटींच्या AUM च्या स्कीमसाठी 2 टक्के असतो. जसजसी AUMची रक्कम वाढेल तशी एक्सपेन्स रेशोची टक्केवारी कमी होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 17, 2019 01:09 PM IST

ताज्या बातम्या