• होम
  • व्हिडिओ
  • मुंबईकरांना पाण्यासाठी मोजावे लागणार जास्त पैसे, इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी
  • मुंबईकरांना पाण्यासाठी मोजावे लागणार जास्त पैसे, इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी

    News18 Lokmat | Published On: Jun 13, 2019 01:04 PM IST | Updated On: Jun 13, 2019 01:16 PM IST

    मुंबई, 13 जून: मुंबईकरांच्या खिशाला लागणार कात्री. मुंबईकरांना जास्त पाणीपट्टी भरावी लागणार आहे. मुंबई महापालिका प्रशासनानं पाणीपट्टीमध्ये 2.48 टक्क्यांनी केली वाढ केली आहे. त्यामध्ये 70 टक्के मलनि:सारण शुल्क आकारण्यात येणार. येत्या 16 जूनपासून वाढीव पाणीपट्टीची अंमलबजावणी करण्यात येणार. यासोबतच समाजकारण, राजकारण, क्रीडा, मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या घडामोडी.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी