News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: पुढील 5 दिवस कसा पडणार पाऊस, पाहा तुमच्या शहरातले MONSOON अपडेट
  • VIDEO: पुढील 5 दिवस कसा पडणार पाऊस, पाहा तुमच्या शहरातले MONSOON अपडेट

    News18 Lokmat | Published On: Jul 15, 2019 02:59 PM IST | Updated On: Jul 15, 2019 02:59 PM IST

    मुंबई, 15 जुलै : पुढील 4-5 दिवस पावसाचा जोर कमी असणार आहे. कोकणात काही भागात पाऊस असणार आहे तर महाराष्ट्राच्या इतर भागात मात्र अद्याप पावसाची वाट पाहवी लागणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पालघर, पुणे, मुंबई इथं सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी