• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढला; मध्य रेल्वे उशिराने, रस्त्यांवर साचलं पाणी
  • VIDEO: मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढला; मध्य रेल्वे उशिराने, रस्त्यांवर साचलं पाणी

    News18 Lokmat | Published On: Jul 8, 2019 11:49 AM IST | Updated On: Jul 8, 2019 11:49 AM IST

    मुंबई, 08 जुलै : मुंबईमध्ये पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये 3 ते 4 फुट पाणी जमा झालं आहे. त्यामुळे सबवे पुन्हा पाण्यानं भरला आहे. पूर्ण भरलेला पहायला मिळत आहे. तर अंधेरी पूर्व ते पश्चिम जाणारा मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. पाणी भरल्यामुळे नागरिकांना आणि वाहन चालक यांच्यासाठी हा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. पूर्व उपनगरात मुलुंड, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, चेंबूर, बीकेसी परिसरात पावसाची जोरदार सुरुवात झाली आहे. कांजूरमार्गजवळ ट्रॅकवर पाणी आलं. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 15 मिनिटं उशीरानं सुरू आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी