• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग, किंग्ज सर्कलमध्ये अर्ध्या गाड्या पाण्याखाली!
  • VIDEO: मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग, किंग्ज सर्कलमध्ये अर्ध्या गाड्या पाण्याखाली!

    News18 Lokmat | Published On: Sep 4, 2019 01:03 PM IST | Updated On: Sep 4, 2019 01:03 PM IST

    मुंबई, 04 सप्टेंबर: गेल्या 2 दिवसांपासून मुंबईत पावसाने हाहाकार घातला आहे. मंगळवारी रात्रीपासून मुंबईमध्ये तुफान पाऊस झाला आहे. मुंबईसह ठाणे, भिवंडी, कल्याण, नवी मुंबई, वसई, दादर आणि पालघर या भागात पावसाचा जोर कायम आहे. पावसामुळे सायन, हिंदमाता, किंग्ज सर्कल, कुर्ला भागांत पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. तर किंग्ज सर्कलमध्येही पाणी साचलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी