• होम
  • व्हिडिओ
  • डोंबिवलीत पावसाचं थैमान सुरूच; जनजीवनावर मोठा परिणाम, पाहा 'AERIAL VIEW'
  • डोंबिवलीत पावसाचं थैमान सुरूच; जनजीवनावर मोठा परिणाम, पाहा 'AERIAL VIEW'

    News18 Lokmat | Published On: Aug 5, 2019 08:42 AM IST | Updated On: Aug 5, 2019 08:42 AM IST

    डोंबिवली, 05 ऑगस्ट : पश्चिमेत खाडी लगत भयानक परिस्थिती आहे. पश्चिमेतील कोपर, डोंबिवली, ठाकुर्ली खाडी लागून असलेला परिसर पाण्याखाली आहे. परिसरात चाळीमध्ये रहाणारे लोक आहेत. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. मात्र, अद्याप खाडीचं पाणी पश्चिमेतील काही भागात साचलेलं आहे. डोंबिवली खाडीचा ड्रोनमधून व्हिडिओ काढला आहे सभापती दीपेश म्हात्रे यांनी...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी