• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मालाडमध्ये घरात गुडघ्याभर पाणी, नागरिकांचे हाल
  • VIDEO: मालाडमध्ये घरात गुडघ्याभर पाणी, नागरिकांचे हाल

    News18 Lokmat | Published On: Aug 4, 2019 09:15 AM IST | Updated On: Aug 4, 2019 09:15 AM IST

    मुंबई, 04 ऑगस्ट : मुंबईत पाऊस थांबण्याचं काही नाव घेत नाही आहे. शनिवारपासून सुरू असलेला हा पाऊस आता लोकांच्या घरात घुसला आहे. मालाडमध्ये सोसायटीमध्ये राहणाऱ्या कुटुंबाच्या घरात पाणी शिरलं आहे. त्यामुळे त्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी