• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅक पाण्याखाली, पाहा LIVE
  • VIDEO: मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅक पाण्याखाली, पाहा LIVE

    News18 Lokmat | Published On: Aug 4, 2019 09:35 AM IST | Updated On: Aug 4, 2019 09:35 AM IST

    मुंबई, 04 ऑगस्ट : मुंबईमध्ये मध्य रेल्वेच्या अनेक स्थानकांवर पाणी साचलं आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. तर ठाणे रेल्वे स्थानकातही पाणी साचलं आहे. त्यामुळे हार्बर लोकलही बंद झाल्या आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी