• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मुंबईच्या रेल्वे स्टेशनचा झाला धबधबा, प्रवाशांचे प्रचंड हाल
  • VIDEO: मुंबईच्या रेल्वे स्टेशनचा झाला धबधबा, प्रवाशांचे प्रचंड हाल

    News18 Lokmat | Published On: Aug 4, 2019 09:05 AM IST | Updated On: Aug 4, 2019 09:05 AM IST

    मुंबई, 04 ऑगस्ट : कल्याण, डोंबिवली, दिवा, शहापूर पट्ट्यात रात्रभर पावसाची संततधार सुरू आहे. कल्याण स्थानकात ट्रॅकवर पाणी साचलं आहे तर भांडूपमध्ये प्लॅटफॉर्मवरून पाणी वाहत आहे. मध्य रेल्वे त्यामुळे ठप्प झाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी