• होम
  • व्हिडिओ
  • #MumbaiRains VIDEO: पावसाचं रौद्र रुप; ठाण्यात रस्ते, रेल्वे पाण्याखाली
  • #MumbaiRains VIDEO: पावसाचं रौद्र रुप; ठाण्यात रस्ते, रेल्वे पाण्याखाली

    News18 Lokmat | Published On: Aug 3, 2019 09:11 AM IST | Updated On: Aug 3, 2019 09:11 AM IST

    ठाणे, 03 ऑगस्ट : ठाण्यात रात्रीपासून तुफान पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. नागरिकांना प्रवास करणं त्यामुळे शक्य होत नाही आहे. जोरदार वाऱ्यासह पावसाचा जोर वाढत असल्यामुळे ठाणेकरांमध्ये भीतीचं वातावरण आहे. हजूरी, वागळे इस्टेट, हिरानंदानी इस्टेट, पाचपाखाडी, कोपरी मुसळधार पाऊस सुरू आहे. काही सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. तर अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी