• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या 'भाजप'प्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरला !
  • VIDEO : राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या 'भाजप'प्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरला !

    News18 Lokmat | Published On: May 28, 2019 08:51 PM IST | Updated On: May 28, 2019 09:01 PM IST

    मुंबई, 28 मे : नरेंद्र मोदी यांच्या मोदींच्या शपथविधीनंतर राधाकृष्ण विखे-पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केली आहे. विखेंच्या अनुभवाचा भाजपला फायदा होईल, असंही महाजनांनी यावेळी सांगितलं. राधाकृष्ण विखे पाटलांनी गिरीश महाजनांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी