• होम
  • व्हिडिओ
  • #MumbaiRains: अंधेरीमध्ये पावसाचा हाहाकार, सबवे पूर्णपणे बंद
  • #MumbaiRains: अंधेरीमध्ये पावसाचा हाहाकार, सबवे पूर्णपणे बंद

    News18 Lokmat | Published On: Aug 3, 2019 08:36 AM IST | Updated On: Aug 3, 2019 08:36 AM IST

    मुंबई, 03 ऑगस्ट : मुंबईत पश्चिम उपनगरात पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. अंधेरी सबवे सखल भाग असल्यामुळे याठिकाणी सबवेच्या खाली दोन ते तीन फूट पाणी साठल्यामुळे हादेखील वाहनांसाठी आणि इतर नागरिकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. त्यामुळे याचा त्रास वाहनचालकांना, नागरिकांना सहन करावा लागत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी