• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मेट्रोसाठी अशी तयार होतेय मुंबई, पहिल्यांदाच आकाशातून पाहा मेट्रो प्रकल्प
  • VIDEO: मेट्रोसाठी अशी तयार होतेय मुंबई, पहिल्यांदाच आकाशातून पाहा मेट्रो प्रकल्प

    News18 Lokmat | Published On: Dec 1, 2018 10:30 AM IST | Updated On: Dec 1, 2018 10:30 AM IST

    मुंबई, 01 डिसेंबर: मुंबईतल्या दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व मेट्रो प्रकल्प सातचं हवाई दर्शन आम्ही आपल्या करवणार आहोत. मेट्रो सात प्रकल्पाचं 60 टक्के काम पुर्ण झालं आहे. तसंच उरलेलं कामही वेगानं पूर्ण होतं आहे. याच कामाचं ड्रोन फुटेज न्यूज18 लोकमतच्या हाती लागलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading