• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: भाजपचं 36/0 टार्गेट तर मुंबई काँग्रेसचे नेते दांडीबहाद्दर!
  • SPECIAL REPORT: भाजपचं 36/0 टार्गेट तर मुंबई काँग्रेसचे नेते दांडीबहाद्दर!

    News18 Lokmat | Published On: Aug 2, 2019 10:50 AM IST | Updated On: Aug 2, 2019 10:50 AM IST

    मुंबई, 02 ऑगस्ट : एकीकडे काँग्रेस राष्ट्रवादीला गळती लागली आहे. तर दुसरीकडे असलेल्या जागा निवडून आणण्याचं मोठं आव्हान काँग्रेससमोर आहे. त्यात त्यांचे आमदारच इच्छुकांच्या मुलाखतीला दांडी मारत आहे. त्यामुळं आघाडीच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी