• Special Report : मुंबई काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ?

    News18 Lokmat | Published On: Jan 14, 2019 09:16 AM IST | Updated On: Jan 14, 2019 09:16 AM IST

    मुंबई, 14 जानेवारी: मुंबई काँग्रेसमध्ये बदलाचे वारे वाहू लागलेत. सतत वादाच्या केंद्रस्थानी असलेले मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांचं पद जाण्याची चर्चा सुरू आहे. त्यांच्या जागी तरुण तुर्क नेते मिलिंद देवरा यांच्याकडे मुंबई काँग्रेसची सूत्र येणार की ऐनवेळी नवं नाव समोर येणार, हा प्रश्न आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी