S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'दुर्घटनेची जबाबदारी संध्याकाळपर्यंत निश्चित करा', मुख्यमंत्र्यांचे मनपाला आदेश
  • VIDEO: 'दुर्घटनेची जबाबदारी संध्याकाळपर्यंत निश्चित करा', मुख्यमंत्र्यांचे मनपाला आदेश

    Published On: Mar 15, 2019 10:18 AM IST | Updated On: Mar 15, 2019 10:48 AM IST

    मुंबई, 15 मार्च: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये जाऊन सीएसएमची पादचारी पूल दुर्घटनेतील जखमींची विचारपूस केली. यानंतर त्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट करूनही अशा प्रकारच्या दुर्घटना होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. या दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करून संध्याकाळपर्यंत कारवाई करावी अशा सूचना पालिका आयुक्तांना दिल्या असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close