Home /News /news /

VIDEO : पनवेलमध्ये पोलिसांचं शांततेचं आवाहन पण आंदोलक काही मागे हटेना !

25 जुलै : दिवसभरच्या आंदोलनानंतर अखेर मुंबईत बंद मागे घेण्यात आला आहे. परंतू नवी मुंबईच्या पनवेलमध्ये अजूनही आंदोलक रत्यावर आहे. पोलिसांनी अनेक वेळा आवाहन करूनही आंदोलक काही बाजूला होण्यासाठी तयार नाही आहे. नवी मुंबईत मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी बऱ्याच ठिकाणी तोडफोड आणि जाळपोळ केली. पोलिसांच्या 3 ते 4 गाड्या यात जाळण्यात आल्या. घणसोलीमध्ये बस फोडण्यात आल्या तर कोपरखैराण्यात टायर जाळून वाहतूक ठप्प करण्यात आली.

पुढे वाचा ...

    First published:

    पुढील बातम्या