• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर छत्रपतींनी काय साकडं घातलं देवीला, ऐका...
  • VIDEO : अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर छत्रपतींनी काय साकडं घातलं देवीला, ऐका...

    News18 Lokmat | Published On: Oct 6, 2019 08:13 PM IST | Updated On: Oct 6, 2019 08:13 PM IST

    कोल्हापूर 06 ऑक्टोंबर : अष्टमीच्या मुहुर्तावर खासदार संभाजीराजे छत्रपती आणि त्यांच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती यांनी अंबाबाईचे दर्शन घेऊन अभिषेक केला. नवरात्रीत अंबाबाईच्या पूजेचा मान छत्रपतींना असतो. छत्रपती दांम्पत्याशी खास बातचीत केलीय आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी