छोटे क्षण, मोठा आनंद... खासदार पूनम महाजन आणि त्यांची मुलगी अविकाची फुल टू धमाल!

खासदार पूनम महाजन आणि त्यांच्या मुलीचे हे स्टायलिश फोटो बघून तुम्हाला ही आई आणि मुलीची जोडी खूपच आवडेल. कामाच्या धावपळीतही पूनम महाजन त्यांच्या मुलीसोबत छोटेछोटे क्षण एन्जॉय करतात.

News18 Lokmat | Updated On: Jul 17, 2019 07:14 PM IST

छोटे क्षण, मोठा आनंद... खासदार पूनम महाजन आणि त्यांची मुलगी अविकाची फुल टू धमाल!

खासदार पूनम महाजन आणि त्यांच्या मुलीचे हे स्टायलिश फोटो बघून तुम्हाला ही आई आणि मुलीची जोडी खूपच आवडेल.

खरी बॉस कोण ? खासदार पूमन महाज आणि त्यांची मुलगी अविका. पूनम महाजन या बॉस असल्या तरी त्यांची खरी बॉस कोण आहे हे तुम्ही ओळखलं असेलच. 

पूनम महाजन या अविकाला तिच्या स्टडी रूममध्येही असा छान वेळ देतात.

पूनम महाजन या अविकाला तिच्या स्टडी रूममध्येही असा छान वेळ देतात.

अविकामुळे पूनम महाजन यांना त्यांचं लहानपण आठवतं.

अविकामुळे पूनम महाजन यांना त्यांचं लहानपण आठवतं.

खासदार पूनम महाजन त्यांच्या मुलीला संसदेतही घेऊन जातात.

खासदार पूनम महाजन त्यांच्या मुलीला संसदेतही घेऊन जातात.

पूनम महाजन आणि त्यांची मुलगी अविका

पूनम महाजन आणि त्यांची मुलगी अविका

Loading...

पूनम महाजन, अविका आणि आदित्य हे तिघंही एकत्र एन्जॉय करताना.

पूनम महाजन, अविका आणि आदित्य हे तिघंही एकत्र एन्जॉय करताना.

पूनम महाजन, त्यांची आई आणि मुलगी अविका. घरचा गौरी - गणपती उत्सव साजरा करताना.

पूनम महाजन, त्यांची आई आणि मुलगी अविका. घरचा गौरी - गणपती उत्सव साजरा करताना.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 17, 2019 07:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...