• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : प्रकाश आंबेडकरांबद्दल वापरला अपशब्द, वाहन निरीक्षकाला कार्यालयात घुसून मारलं
  • VIDEO : प्रकाश आंबेडकरांबद्दल वापरला अपशब्द, वाहन निरीक्षकाला कार्यालयात घुसून मारलं

    News18 Lokmat | Published On: Sep 8, 2019 08:29 PM IST | Updated On: Sep 8, 2019 08:29 PM IST

    नांदेड, 08 सप्टेंबर : नांदेडमध्ये मोटार वाहन निरीक्षकाला कार्यालयात घुसून जमावाने चोर दिल्याची घटना घडली आहे. नांदेडच्या परिवहन कार्यालयात ही घटना घडली आहे. प्रकाश आंबेडकरांबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप करत त्यांना ही मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी