S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • FBवरून वाजपेयींवर टीका करणाऱ्या प्राध्यापकाला बेदम मारहाण, VIDEO VIRAL
  • FBवरून वाजपेयींवर टीका करणाऱ्या प्राध्यापकाला बेदम मारहाण, VIDEO VIRAL

    News18 Lokmat | Published On: Aug 18, 2018 02:26 PM IST | Updated On: Aug 18, 2018 02:26 PM IST

    18 ऑगस्ट : बिहारच्या मोतिहारीमध्ये असलेल्या महात्मा गांधी केंद्रीय विद्यापीठातील समाजशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक संजय कुमार यांचे असामाजिक तत्वांमुळे त्यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यावरच्या एका फेसबुक पोस्टवर चुकीची कमेंट केल्यावरून त्यांना ही मारहाण करण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास, काही मुलं शहर पोलिस स्टेशनच्या आझादनगर परिसरात असलेल्या त्यांच्या पोहचले आणि त्यांना मारहाण केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close