Mothers Day निमित्त आईला द्या गिफ्ट; उत्तम फीचर्स आणि स्वस्तात मिळताहे ‘हे’ 5 फोन

10,000 रुपयांपेक्षाही स्वस्त मिळताहेत 'हे' स्मार्टफोन

News18 Lokmat | Updated On: May 12, 2019 03:32 PM IST

Mothers Day निमित्त आईला द्या गिफ्ट; उत्तम फीचर्स आणि स्वस्तात मिळताहे ‘हे’ 5 फोन

दरवर्षी मे महिन्याचा दुसरा ररिवार हा दिवस जगभरात Mothers Day म्हणून साजरा केला जातो. या विशेष दिवसानिमित्त जर तुम्ही आईला एखादं गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर, आज आम्ही तुम्हाला 10,000 रुपयांपेक्षाही कमी किंमतीचे आणि उत्तम फीचर्स असलेल्या 5 स्मार्टफोनबद्द माहिती सांगणार आहोत, जे तुम्ही Mothers Day निमित्त आईला गिफ्ट देऊ शकाल.

Samsung Galaxy M10 – या फोनमध्ये 6.2 इंचाचा HD Infinity-V डिस्प्ले आणि ऑक्टाकोर एक्सिनॉज 7870 प्रोसेसर देण्यात आला आहे. कॅमेऱ्याबाबत सांगायचं झालं तर यात ड्युएल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात प्रायमीर 13 मेगापिक्सलचा आणि सेकंडरी कॅमेरा 5 मेगापिक्सलचा वाइड अँगल कॅमेरा आहे. तर सेल्फीसाठी 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पावरसाठी या फोनमध्ये 3400 mAh ची बॅटरी बसवण्यात आली आहे. 2GB RAM  16GB स्टोअरेज आणि 3GB RAM  32GB स्टोअरेज अशा दोन व्हेरिएंटमध्ये हा फोन उपलब्ध आहे. पहिलं व्हेटरिएंटची किंमत 7,990 रुपये आणि 3GB दुसरं वेरिएंटची किंमत 8,990 रुपये आहे.

Redmi Note 7 - या स्मार्टफोनमध्ये 6.3 इंचाचा फुल HD डिस्प्ले देण्यात आला आहे. जो गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शनसह तुम्हाला मिळेल. याशिवाय स्नॅपड्रॅगन 660 प्रोसेसर देण्यात आलं आहे. हा स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. 3GB RAM32GB स्टोअरेजची किंमत 9,999 रुपये तर 4GB RAM64GB स्टोरेज या व्हेरिएंटची किंमत 11,999 रुपये आहे. ड्युएल कॅमेरा सेटअप असून, प्रायमरी कॅमेर 12 मेगापिक्सलचा, तर सेकंडरी कॅमेरा 2 मेगापिक्सलाच आहे. तर सेल्फीसाठी 13 मेगापिक्सलचा कॅमेरा यात देण्यात आला आहे. पावरसाठी यात 4,000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जी एकदा चार्ज केल्यानंतर दोन दिवस चालते असा दावा कंपनीने केला आहे.

Loading...

Realme 3 – या स्मार्टफोनमध्ये Mediatech Helio P70 प्रोसेसर आणि 4230 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन कलर OS 6 बेस्ड Android Pie वर काम करतो. 6.2 इंचाचा HD डिस्प्ले देण्यात आला आहे. 3GB RAM32GB स्टोरेज आणि 4GB64GB स्टोरेज असे दोन व्हेरिएंट आहेत. 13MP2MP असं रियर ड्युएल कॅमेरा सेटअप, तर 13 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. 3GB RAM32GB स्टोएरेज असं व्हेरिएंट असलेला स्मार्टफोन तुम्ही 8,999 रुपयांला खरेदी करू शकता.

Asus Zenfone Max Pro M1 - या स्मार्टफोचा 3GB RAM व्हेरिएंट असलेला फोन 7,999 तर 4GB RAM व्हेरिएंटचा स्मार्टफोन तुम्हाला 9,999 रुपयांत खरेदी करता येईल. ही दोन्ही स्मार्टफोन तुम्ही फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता. या फोनचा 5.99 इंचाचा फुल HD डिस्प्ले आहे. तसंच क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 प्रोसेसर आणि ड्युएल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आलाय. अँड्रॉइड ओरियोवर हा फोन काम करतो. तर पावरसाठी 5,000 mAh ची बॅटरी यात देण्यात आली आहे.

Realme C1 – डीप ब्लॅक आणि ओशन ब्लू या दोन रंगात हा स्मार्टफोन उपलब्ध आहे. याच्या 2GB RAM/32GB स्टोअरेज व्हेरिएंटची किंमत 7,499 रुपये, तर 3GB/32GB व्हेरिएंटची किंमत 8,499 रुपये आहे. Realme C1 ला 6.2 इंचाचा एचडी डिस्प्ले आहे. फोनमध्ये ऑक्टाकोअर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 प्रोसेसर देण्यात आलं आहे. 132 मेगापिक्सल असा रियर ड्युएल कॅमेरा सेटअप, तर 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आणि 4230 mAh ची बॅटरी यात देण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 12, 2019 03:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...