स्थानिक पातळीवर तयार करण्यात आलेल्या उदबत्त्या घरात वापरण्याआधी हे घटक लक्षात घ्या

स्थानिक पातळीवर तयार करण्यात आलेल्या उदबत्त्या घरात वापरण्याआधी हे घटक लक्षात घ्या

स्थानिक कारखान्यात तयार करण्यात आलेल्या मॉस्किटो रिपेलंट उदबत्त्या तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबियांसाठी घातक ठरू शकतात. या उत्पादनांमध्ये वापरण्यात आलेल्या रसायनांबद्दल अनेकांना माहिती नसते आणि त्यामुळे गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

  • Share this:

उदबत्त्यांच्या विविध उपयोगांप्रमाणेच घर डासमुक्त करणे हा त्यामागील एक प्रमुख उद्देश असतो. मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनियाचे वाहक असलेल्या डासांपासून या मॉस्किटो रिपेलंट उदबत्त्या घर सुरक्षित ठेवतात.

कुटुंबाला सुरक्षित ठेवणे हा या मॉस्किटो रिपेलंट उदबत्त्यांचा हेतू असला दर्जाहीन आणि बनावट ब्रँड्सकडून या मॉस्किटो रिपेलंट उदबत्त्या तयार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या रसायनांमुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. विशेषतः ग्रामीण भागांत या स्वस्त उदबत्त्या लोकप्रिय असतात. कारण त्या डास घालविण्याचे काम सक्षमपणे करतात आणि तेथील लोकांना त्या उदबत्त्यांच्या घातक परिणामांविषयी माहिती नसते. या उदबत्त्यांचे उत्पादक बेकायदेशीर/अवैध कीटकनाशकांचा वापर या उदबत्त्या तयार करण्यासाठी करतात आणि त्या बाजारपेठेत विकतात.

डासांचा उच्छाद टाळण्यासाठी अनेक जण या बेकायदेशीर/अवैध कीटकनशाशकयुक्त उदबत्त्या खरेदी करतात. त्यांच्या मते नैसर्गिक/वनौषधीयुक्त असलेल्या पण प्रत्यक्षात मान्यता नसलेल्या, नियंत्रण नसलेल्या, बेकायदेशीर उदबत्त्या वापरून त्यांच्या आरोग्याला धोका उत्पन्न होतो. जेव्हा कीटकनाशकयुक्त उदबत्त्या जाळल्या जातात तेव्हा त्यातून विषारी धूर बाहेर पडतो. त्यामुळे जनुकीय विकार, दमा व श्वासाच्या इतर समस्या, त्वचेची जळजळ होणे आणि मेंदूशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. हिवाळा सुरू झाल्यानंतर श्वासाच्या समस्या असलेल्या मुलांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

ही आकडेवारी धोक्याची घंटा वाजवणारी आहेच त्याचबरोबर आपण काय विकत घेतो याबाबत सतर्क होण्याचाही हा इशारा आहे. चाचणी झालेली आणि सरकारमान्य (केंद्रीय कीटकनाशक मंडळ) अशी उत्पादने लोकांनी वापरावीत आणि त्यांनी ही उत्पादने निवडताना काय काळजी घ्यावी याबद्दल लोकांना जाणीव करून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. जेणेकरून सार्वजनिक आरोग्याला सर्वाधिक प्राधान्य देण्यात येईल.

त्याचप्रमाणे घरगुती कीटकनाशकेदेखील केंद्रीय कीटकनाशक मंडळातर्फे आणि इतर संबंधित सरकारी प्राधिकरणांतर्फे मान्यताप्राप्त असावी लागतात.

ज्या उत्पादनांची सुरक्षितता व विषारीपणासंदर्भातील चाचण्या झाल्या आहेत आणि भारत सरकारने मान्यता दिलेली आहे अशा उत्पादनांची निवड करावी. भारत सरकारने गुडनाईटच्या सर्व उत्पादनांना मान्यता दिलेली आहे. या कंपनीतर्फे गुड नाइट नॅचरल्स ही १००% नैसर्गिक उदबत्ती सादर केली आहे. यात कडुलिंब आणि हळद समाविष्ट आहे. ही उदबत्ती डासांना घालवते आणि ३ तासांपर्यंत संरक्षण देते. तुमच्या घरी मुले असली आणि ज्येष्ठ नागरिक असले तरी ही उत्पादने त्यांच्या दृष्टीनेही सुरक्षित आहेत. गुडनाईट हा विश्वासार्ह ब्रँड आहे आणि भारतातील ७६ दशलक्ष कुटुंबांकडून या ब्रँडची उत्पादने वापरण्यात येतात. गुड नाईट नॅचरल्स हे अत्यंत वाजवी किमतीला उपलब्ध होणारे उत्पादन असून १० उदबत्त्यांची किंमत केवळ १५ रुपये आहे.

तुम्ही खरेदी करत असलेल्या उत्पादनाची पडताळणी तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याचे संरक्षण करण्यास मदत करू शकेल!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: dengue
First Published: Jul 1, 2019 02:11 PM IST

ताज्या बातम्या