खग्रास चंद्रगहण संपले, संपूर्ण व्हिडिओ

खग्रास चंद्रगहण संपले, संपूर्ण व्हिडिओ

अवकाशात खग्रास चंद्रग्रहणाला सुरवात झालीय. त्याचवेळी ब्लड मून, सुपरमून आणि ब्लूमून असा तिहेरी संगम एकाच वेळी घडून येतोय.

  • Share this:

31 जानेवारी, नवी दिल्ली : अवकाशात खग्रास चंद्रग्रहणाला सुरवात झालीय. त्याचवेळी ब्लड मून, सुपरमून आणि ब्लूमून असा तिहेरी संगम एकाच वेळी घडून येतोय. आज चंद्र पृथ्वीपासून सुमारे 3 लाख ५८ हजार किलोमिटर अंतरावर येईल, त्यामुळे नेहमीपेक्षा १४ टक्के मोठा तर ३० टक्के अधिक तेजस्वी दिसेल. भारतात ६ वाजून १९ मिनिटांनी चंद्रोदय होईल. आणि चंद्र जवळपास ९० % खग्रास स्थितीतच उगवेल. ६ वाजून ३० मिनिटांनी चंद्रबिंब पूर्णपणे खग्रास स्थितीत ग्रासले जावून त्याचा रंग लालसर दिसेल. ही खग्रास स्थिती साधारण ७ वाजून २५ मिनिटा पर्यंत अनुभवता येईल. तिथून पुढे ग्रहण सुटण्यास सुरवात होईल. ८ वाजून ४२ मिनिटांनी ग्रहण पूर्ण संपेल. आणि आपल्याला दिसेल तो 'सुपर मून'.

खग्रास चंद्रग्रहण इथे पाहा लाईव्ह -

 

 

 

 

First published: January 31, 2018, 6:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading