• होम
  • व्हिडिओ
  • पावसाळी सहलीचा प्लान करताय, 'या' धबधब्यावर नक्की जा!
  • पावसाळी सहलीचा प्लान करताय, 'या' धबधब्यावर नक्की जा!

    News18 Lokmat | Published On: Aug 2, 2019 01:35 PM IST | Updated On: Aug 2, 2019 01:35 PM IST

    शिर्डी, 02 ऑगस्ट : संगमनेर तालुक्यातील घारगावजवळील कळमजाई धबधबा पर्यटकांचे आकर्षण ठरतोय. गेल्या काही दिवसांपासून पठार भागात सुरू असलेल्या पावसाने हा धबधबा ओसंडून वाहायला लागला आहे. एरव्ही दुष्काळाने होरपळणारा हा परीसर पावसाने ओलाचिंब झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी