• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: विदर्भ, मराठवाड्यात मान्सूनची एन्ट्री, मुंबईकडे फिरवली पाठ
  • VIDEO: विदर्भ, मराठवाड्यात मान्सूनची एन्ट्री, मुंबईकडे फिरवली पाठ

    News18 Lokmat | Published On: Jun 23, 2019 09:24 PM IST | Updated On: Jun 23, 2019 09:24 PM IST

    मुंबई, 23 जून : मान्सूननं मध्य महाराष्ट्रातल्या काही भागांबरोबरच मराठवाडा आणि विदर्भातल्या दुष्काळी भागांमध्ये प्रवेश केला. दोन दिवसात मान्सून संपूर्ण राज्य व्यापणार आहे. मात्र मुंबईत अजूनही मान्सूनची प्रतीक्षा कायम आहे. पाहुयात मान्सून संदर्भातील सर्व अपडेट...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी