• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: यंदाही पावसाची पाठ, अखेर लोकांनी जोडले हात!
  • VIDEO: यंदाही पावसाची पाठ, अखेर लोकांनी जोडले हात!

    News18 Lokmat | Published On: Jun 23, 2019 05:38 PM IST | Updated On: Jun 23, 2019 05:38 PM IST

    मुंबई, 23 जून : माटुंग्याच्या मंदिरात पावसासाठी प्रार्थना करण्यात आली आहे. माटुंग्यात दक्षिण भारतातल्या पुजाऱ्यांनी पुजा केली. गेल्या 2 आठवड्यापासून मुंबईकर पावसाची वाट पाहत आहेत. पण मान्सून अद्याप मुंबईत दाखल न झाल्यानं मुंबईकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंतादेखील वाढत चालली आहे. तर भुसावळ शहरातील सर्व मुस्लीम बांधवांनी नवीन ईदगाह मैदानावर पाऊस पडावा यासाठी सकाळी नऊ वाजता नमाजपठण केलं. तर कोईंबतूरमध्येही पावसासाठी प्रार्थना करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी