मुंबई 26 जून : जून महिना संपत आला तरी अद्यापही महाराष्ट्र पावसाच्या प्रतीक्षेत आहे. मान्सून महाराष्ट्रात सक्रीय झाला असला तरी पावसाचा पत्ताच नाहीये. ज्या शेतकऱ्यांनी पावसाच्या आशेवर पेरणी केली त्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवण्याची शक्यता आहे. तर दुष्काळाची छायाही गडद होणार आहे.

First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.