आज दिवसभरात या 5 महत्त्वाच्या घडामोडींवर संपूर्ण राज्याचं लक्ष...!

आज दिवसभरात या 5 महत्त्वाच्या घडामोडींवर संपूर्ण राज्याचं लक्ष...!

मुंबई, 23 सप्टेंबर : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. त्यावर आज दिवसभरात या महत्त्वाच्या 5 बातम्यांकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.

  • Share this:

मुंबई, 23 सप्टेंबर : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. त्यावर आज दिवसभरात या महत्त्वाच्या 5 बातम्यांकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.

- सकाळी 11 वा. निवडणूक रणनितीसाठी भाजपची प्रदेश कार्यालयात बैठक

- दुपारी 12 वा. चंद्रकांतदादा पाटील यांची मुंबई प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद

- भाजपचे अध्यक्ष जे.पी नड्डांचा दिवसभर पुणे दौरा, 4 वा. कार्यकर्ता मेळावा, 7 वा. कलम 370 वर व्याख्यान

- उदयनराजेची साताऱ्यात पत्रकार परिषद, शरद पवारांवर पलटवार करण्याची शक्यता

- सकाळी 11 वा. पुण्यात प्रकाश आंबेडकरांची पत्रकार परिषद, निवडणुकांच्या तोंडावर महत्वाची

- अजित पवारांची दुपारी कर्जत जामखेडला सभा

- रोहित पवार प्रेस, कर्जत जामखेड, जि. अहमदनगर

- गांधीजयंतीला काँग्रेसच्या होणाऱ्या पदयात्रेसाठी सोनिया गांधी घेणार आढावा बैठक

Published by: Renuka Dhaybar
First published: September 23, 2019, 8:03 AM IST

ताज्या बातम्या