मोहित रैनापासून सिद्धांत चतुर्वैदीपर्यंत हे 6 सपोर्टिंग कॅरेक्टर पडले लीड अॅक्टरवर भारी

यावर्षी जेवढे सिनेमे आले त्यात कोणता ना कोणता असा सहाय्यक अभिनेता होता ज्याने स्वतःच्या अभिनयाने सिनेमाला वेगळी उंची मिळवून दिली.

  • Share this:

हे वर्ष खऱ्या अर्थाने सहाय्यक कलाकारांचं आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. विकी कौशलच्या ‘उरी- द सर्जिकल स्ट्राइक’ आणि रणवीर सिंगच्या ‘गली बॉय’ सिनेमांनी चांगलं बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं. या सिनेमांत विकी आणि रणवीरच्या अभिनयाचं तर भरभरून कौतुक झालं. पण या लीड अक्टरशिवाय सर्वांच्या लक्षात राहिले ते सहाय्यक अभिनेते.

यावर्षी जेवढे सिनेमे आले त्यात कोणता ना कोणता असा सहाय्यक अभिनेता होता ज्याने स्वतःच्या अभिनयाने सिनेमाला वेगळी उंची मिळवून दिली. त्यांनी प्रेक्षकांची मनं अक्षरशः जिंकली. असे कोणते अभिनेते आहेत त्यावर एक नजर टाकू...

सिद्धांत चतुर्वेदी- गली बॉय सिनेमात सिद्धांतने एम सी शेर ही व्यक्तिरेखा साकारली. एम.सी. शेरशिवाय रणवीर सिंगच्या व्यक्तिरेखेला महत्त्वचं मिळालं नसतं अशा प्रतिक्रिया सिद्धांतला प्रेक्षकांनी दिल्या.

मोहित रैना- उरी- द सर्जिंकल स्टाइरमध्ये मोहित रैनाची महत्त्वपूर्ण भूमिका होती. सिनेमांमध्ये येण्यापूर्वी मोहितने देवों के देव महादेव आणि अशोका या प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केलं होतं.

विजय वर्मा- गली बॉय सिनेमांत सिद्धांत चतुर्वेदीच नाही तर विजय वर्माचीही महत्त्वपूर्ण भूमिका होती. विजयने या सिनेमात मोईनची व्यक्तिरेखा साकारली होता. विजयचा हा दुसरा सिनेमा आहे. याआधी त्याने अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू यांच्या पिंक सिनेमात काम केलं होतं.

अपारशक्ती खुराना- आयुष्मान खुरानाचा भाऊ अपारशक्ती खुरानाने दंगल सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. यानंतर तो बद्रीनाथ की दुल्हनिया आणि स्त्री सिनेमात दिसला होता. यावर्षी कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनन यांच्या कुला छुपी सिनेमातही त्याची महत्त्वपूर्ण भूमिका होती. या सिनेमात एका क्षणी कार्तिक आणि क्रितीपेक्षा अपारशक्तीच जास्त लक्षात राहतो.

पंकज त्रिपाठी- नकारात्मक भूमिका असो किंवा गंभीर भूमिका एवढंच काय तर विनोदी भूमिकांमध्येही आपली छाप पाडून जाणारा अभिनेता अशी पंकजची ओळख आहे. प्रत्येक भूमिकेला न्याय कसा द्यावा हे पंकज यांच्याकडून शिकावं. लुक- छुपी सिनेमातही पंकज यांनी आपल्या नावाचं नाणं खणखणीत वाजवलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 23, 2019 04:42 PM IST

ताज्या बातम्या