मोदी सरकार देतेय 10 हजार रुपये जिंकण्याची संधी, करा हे छोटंसं काम

  • Share this:

पंतप्रधान मोदी सत्तेववर आल्यापासून काळ्या पैशावर नियंत्रण आणण्याचा त्यांचा प्रयास आहे. डिजिटल व्यवहार करण्याकडे त्यांनी जास्त भर दिला आहे. यातच मोदी सरकारने आता एक मोठ पाऊल उचललं आहे. यासाठी, सरकारने UPI अॅपचे एक नवीन सुधारीत वर्जनदेखील आणले आहे. आता केंद्र सरकारने जीएसटीच्याआधारे 'एक राष्ट्र एक कार्ड' बनवण्याची तयारी सुरू केली आहे. हे कार्ड खूप विशेष असणार आहे, जाणून घेऊयात या कार्डची खासियत

या कार्डला तुम्ही डेबिट कार्डसारखं वापरू शकता. या व्यतिरिक्त या कार्डमध्ये अनेक वेगवेगळ्या सुविधा आहेत. ज्याच्यामदतीने तुम्ही डिजिटल पेमेंट करू शकता तेही ऑफलाईन असताना.

नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) असे हे कार्ड असणार आहे. ज्याने पैशांचे सर्व व्यवहार तुम्ही सहज करू शकता. याद्वारे आपण बसच्या तिकीटापासून ते रेशन पर्यंत सर्वकाही सहरित्या खरेदी करू शकता.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे कार्ड तुम्हाला घर बसल्या दहा हजार रुपये कमवण्याची संधी देणार आहे. खरंतर मोदी सरकार या अॅपसाठी एक नाव शोधत आहे. जे खूप सोप आणि अर्थपूर्ण असाव. या अॅपच नाव सुवण्यासाठी त्यांनी सर्वसामान्य लोकांचीही मदत घेतली आहे.

आपणही या स्पर्धेत सहभागी होऊ शकता. तुम्हीही या कार्डाचे नाव सुचवू शकता. जर तुम्ही सुचवलेल नाव निवडले गेले, तर मोदी सरकार तुम्हाला रोख बक्षीस म्हणून दहा हजार रुपये देणार आहे.

असं पाठवा तुमच्या आवडीचं नाव : या स्पर्धेची एन्ट्री पाठवण्यासाठी तुम्हाला 'https://www.mygov.in' या लिंकवर जायचं आहे आणि तुमची एन्ट्री पाठवायची आहे. ज्यांनी पाठवलेलं नाव सगळ्यात उत्तम असेल त्याला 10 हजार रुपयांचं बक्षीस देण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 24, 2018 04:09 PM IST

ताज्या बातम्या