News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • कॅन्सर रुग्णांना मिळणार दिलासा, मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय
  • कॅन्सर रुग्णांना मिळणार दिलासा, मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय

    News18 Lokmat | Published On: Mar 8, 2019 07:05 PM IST | Updated On: Mar 8, 2019 07:05 PM IST

    नवी दिल्ली, 08 मार्च : कॅन्सर प्रतिबंधक औषधांच्या किमतीत कपात करण्याचा निर्णय मोदी सरकारकडून घेण्यात आला आहे. कॅन्सर प्रतिबंधक औषधांच्या किमतीमध्ये 87 टक्क्यांनी कपात करण्यात येणार आहे. केंद्रीय रसायन आणि खत मंत्रालयाने हा मोठा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे कॅन्सर रूग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी