मोदी सरकारला तीन वर्षं पूर्ण

मोदी सरकारला तीन वर्षं पूर्ण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला आज तीन वर्ष पूर्ण झाले आहेत.

  • Share this:

26 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला आज तीन वर्ष पूर्ण झाले आहेत.

लोकसभेत संपूर्ण बहुमत लाभलेल्या कोणत्याही सरकारसाठी पहिली तीन वर्ष तशी आव्हानात्मक, आश्वासक आणि दिशादर्शक असतात. या तीन वर्षांच्या काळात मोदींचं आम आदमीवरील गारुड कायम राहिल्याचं चित्र दिसलं. बीफ बंदी, नोटाबंदी, व्हीआयपी कल्चरला फाटा असे अनेक महत्त्वाचे निर्णय या तीन वर्षांच्या काळात घेतले गेले.

पण अच्छे दिन खरंच आले का हा प्रश्न मात्र सर्वसामान्यांच्या मनात आजही कायम आहे. आज दिवसभर आपण तीन महापालिकेचा निकाल आणि भाजप सरकारची तीन वर्ष या बातम्यांवर राहणार आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 26, 2017 11:29 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading