• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: अमित शाह आणि भाजप विरोधकांच्या फार पुढे गेले!
  • SPECIAL REPORT: अमित शाह आणि भाजप विरोधकांच्या फार पुढे गेले!

    News18 Lokmat | Published On: Aug 6, 2019 07:05 AM IST | Updated On: Aug 6, 2019 07:05 AM IST

    नवी दिल्ली, 06 ऑगस्ट : अमित शाह यांच्या मास्टरस्ट्रोकनं देशातलं वातावरणच बदलून गेलं आहे. देशभरात जल्लोष सुरू झाला. शाहांच्या मास्टरस्ट्रोकमुळे विरोधक बॅकफूटवर गेले तर सामान्य नागरिक प्रचंड खूश झाला आहे. पाहुयात मिशन काश्मीरचे हिरो ठरलेल्या अमित शहांच्या कामगिरीबाबत हा स्पेशल रिपोर्ट...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी